मराठी माणूस खुप आशावादी अस्तो कारण तो खूप मेहनत करतो खास करून मुम्बई चा रहिवासी
तो सकाळी लवकर उठतो आणि कसा बसा ऑफिस ला जायला तयार होतो लवकर तयार होऊन स्टेशन वर येतो
आणि इथून पुढे त्याची खरी कसरत चालू होते ते म्हणजे शेकडो लोकांच्या गर्दी मध्ये घुसून आपली बॅग सांभाळत किमान तास भर तरी उभा राहतो
ऑफिस जाऊन राब राब राबतो वरून बॉस बोलतो ते वेळंच
10 ते 12 तास काम करून परत तोच लोकल ने तास भर प्रवास आणि घरी आल्यावर बायको चे नखरे सहन करतो
त्याला आशा असते एक दिवस तो या सगळ्या प्रोब्लेम वर नक्की मात करेल
कारण तो खूप आशावादी असतो
(एक मराठी माणूस)