भाग चौथा
🌲🌲🌲🎄🎄🎄
प्रिय मित्रानो Praise the Lord
वचन आहेे *येशु ख्रिस्ताचा जन्म विषय आणि नाताळचा संदेश आहे.✝️* आतापासून वचन पाटवीत आहे. सर्वाना वचन समजावे. आणि तुम्हाला येशू खूप आशिर्वाद देईल. वचना दोरे
*Praise the Lord*
*तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला.*
*मत्तय 1:19*
या वचन याचा अर्थ👇👇
*1:19 "नीतिमान"- ग्रीक शब्दाचा अर्थ येथे आहे न्याय्य, ठीक, योग्य, आदरणीय, निःपक्षपाती असणे, पवित्र, दुसऱ्यांशी प्रामाणिकपणे व्यवहार करणे, परमेश्वराप्रत व त्यांच्या वचनांप्रत योग्य वृत्ति, पवित्र वर्तन ठेवणे असा आहे. योसेफाला वाटले, की मरीयेचे चरित्र व्यभिचारीपणाचे आणि अविश्वसनीय आहे आणि म्हणून त्याला वाटले, की तिला सोडणेच बरे. परंतु तो तिच्याशी करूणा व दयेचा व्यवहार करू पाहत होता; कारण तो एक चांगला मनुष्य होता, त्याचे मरीयेवर प्रेम होते. मरीयेविषयी विचार केला तर आपल्याला कळते, की जे लोक परमेश्वराची आज्ञा पाळतात त्या लोकांविषयी लोक अनेक गैरसमज बाळगतात, त्यांच्यावर खोटे आरोप लावू शकतात, त्यामुळे ते (नीतिमान लोक) संकटात पडू शकतात. इस्त्राएलांत व्यभिचाराची शिक्षा "मरणदंड" हीच होती (अनु 22:23-24).*
हिंदी वचन 👇👇
*उसका पति यूसुफ चुपके से उसका परित्याग करने की सोच रहा था, क्योंकि वह धर्मी था और मरियम को बदनाम नहीं करना चाहता था।*
*मत्ती 1:19*
इस वचन का अर्थ 👇👇
*1:19 "धर्मी"- मतलब है खरा, आदरणीय, दूसरों के साथ ईमानदार, परमेश्वर के प्रति और उनकी बातों के प्रति आज्ञाकारी। यूसुफ़ को लगा कि मरियम का चालचलन सही नहीं है और उसे छोड़ देना चाहिए। लेकिन वह उसके साथ दयालुता का बर्ताव करना चाहता था। वह अच्छा इन्सान था और उसे मरियम से प्रेम था। जहाँ तक मरियम का सवाल है, जो लोग परमेश्वर की बात मानते हैं, उन्हें लोग गलत समझ सकते हैं, आरोप लगा सकते हैं और खतरे में डाल सकते हैं। व्यभिचार के लिए इस्राएल में मौत की सज़ा थी (व्यव. 22:23-24)।*
Amen...🙏
*God bless you*
*Pravin Sable...✍️*