*Praise the Lord*
*आताच झाडांच्या मुळांशी कुर्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते."*
*लूक 3:9*
या वचन याचा अर्थ👇👇
*3:9, तुलनाकरा - मत्तय 7:15-20 ते सहजपणे किंवा उघडपणे दिसत नाहीत म्हणून येशू 'खोट्या संदेष्टयांविषयी' आपल्याला चौकस राहावयास सांगतात. त्यांना पाहिल्यावर ते परमेश्वराचे विश्वसनीय दिसतात पण खरे पाहता ते सैतानाचे सेवक असतात. मेंढराचे कातडे पांघरलेले लांडगे असतात. 2 करिं 11:13-14.त्यांचे मार्ग व शिकवण नष्ट करणारी असते. योहान 10:12; प्रेषि 20:29-30.त्यांचे फळ अर्थात शिकवण व कृत्यें जी त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम आहेत, प्रगट करतात, की ते काय आहेत. ख्रिस्तांच्या ज्या शिष्यांना पारखून घेण्याचे व ओळखण्याचे ज्ञान आहे ते ओळखून घेतील, की ते वास्तविक काय आहेत. त्यांचा स्वभाव, जे ते म्हणतात आणि म्हणत नाहीत, करतात आणि करीत नाहीत, यांवरून प्रदर्शित होईल. जर ते सतत वाईट फळ देणारे असतील तर ती चांगली झाडेंं होऊच शकत नाहीत. येशूंनी लोकांना अरूंद मार्गात प्रवेश करण्याचे प्रबोधन आणि प्रोत्साहन दिल्यानंतर, लगेच सावधगिरीचीही गोष्ट येते. येशूंच्या शिक्षणाविरूद्ध त्यांची शिकवण असते. ते वेगळे इतर मार्ग दाखवून बहकवण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांना अरूंद मार्गापासून दूर ठेवतात (मत्तय 23:13). त्यांचा अंत त्यांच्या कृत्यांनुसारच होईल. तुलना करा - मत्तय 7:19; 3:10; 2 करिं 11:15 खोटे संदेष्टे : यिर्म 14:14-15; 23:25-26; यहे 13:1-9; मत्त 24:11, 24; रोम 16:17-18; 1 तीम 4:1-2; 2 तीम 4:3-4; 2 पेत्र 2:1; 1 योहान 4:1; यहूदा 4.*
हिंदी वचन 👇👇
*अब पेड़ों की जड़ पर कुल्हाड़ा भी लग चुका है। जो पेड़ अच्छा फल नहीं देता, वह काटा और आग में झोंक दिया जाएगा।*
*लूकस 3:9*
इस वचन का अर्थ 👇👇
*3: 9 तुलनाकरे - मत्ती 7:15-20 यीशु झूठे भविष्यद्वक्ताओं से सावधान करते हैं, क्योंकि वे आसानी से दिखते नहीं। दिखने दिखाने में वे परमात्मा के सच्चे सेवक दिखाई पड़ते हैं (भेड़ के वेष में), लेकिन वे शैतान के सेवक हैं - 2 कुरि. 11:13-14. उनकी शिक्षा और रहन सहन बर्बाद करने वाला है (भेड़ियों की तरह जो भेड़ों के दुश्मन हैं - यूहन्ना 10:12; प्रे.काम 20:29-30)। उनका फल (शिक्षा और काम जो शिक्षा का परिणाम होता है) दिखा देता है कि वे क्या हैं और यीशु के शिष्य हैं जो परख सकते हैं, जान लेंगे कि वे हैं क्या। उनकी बातों से उनका स्वभाव प्रगट हो जाएगा। उनके कामों से भी। अगर उनका खराब फल होता है, तो वे अच्छे पेड़ नहीं हो सकते। सकरे रास्ते के बारे में बताने के तुरन्त बाद झूठे भविष्यद्वक्ताओं के बारे में भविष्यवाणी है। वे लोग गलत रास्तों को पेश करते हैं और लोगों को दाखिल होने में रुकावट बनते हैं (मत्ती 23:13)। उनके कामों के आधार पर इन का इन्साफ़ होगा। (मत्ती 7:19; 3:10; 2 कुरि. 11:15)। झूठे भविष्यद्वक्ताओं पर नोट्स देखें - यिर्म. 14:14-15; 23:25-26; यहेज. 13:1-9; मत्ती 24:11, 24; रोमि. 16:17-18; 1 तीमु. 4:1-2; 2 तीमु. 4:3-4; 2 पतर. 2:1; 1 यूहन्ना 4:1; यहूदा 4.*
Amen...🙏
*God bless you*
*Pravin Sable...✍️*